जमिनीचे आरोग्य « ऐनपूरच्या पटेल महाविद्यालयात चर्चासत्राचे आयोजन

सुपीकतेसाठी जीवाणू खतांचा वापर वाढवा

जीवाणू शास्त्राचे तज्ज्ञ डॉ. प्रशांत सरोदे यांचे मत,

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीतील जोवाणूची संख्याघटली आहे. त्याचा परिणाम जमिनी नापीक होण्यावर झाला असून कुला खतांचा वापर करणे अत्यंत गरजेचे असल्याचे, आवाहन जिवाणू तज्ञ व महालक्ष्मी बायोजीनिक्सचे संचालक डॉ. प्रशांत तालुक्यातील ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ब कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्‍त विद्यमाने महाविद्यालयात पंजाबराव देशमुख व्याख्यानमाले. ब शाश्‍वत आयोजित चर्चासत्रात ते बोलत हेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भागवत पाटील हेते. व्यासपीठावर संस्थेचे सचिव ने शेतकरी चे बांधव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते. ६० शेतकऱ्यांनी व्याख्यानाचा ल्गाभ घेतला. प्राचार्य डॉ. जे बी अंजने यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन प्रा डॉ किशोर कोल्हे आभार उपप्राचार्य डॉ. प्रविण महाजन यांनी मानले. अधिक उत्पादनाच्या हव्यास्यापोटी रासायनिक खतांचा बेसुमार वापर होत आहे. त्यामुळे सूक्ष्मजिवाणू नष्ट झाले आहेत. त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचा समतोल बिघडला असून जमिनी नापीक होत चालल्या आहेत. शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतांचा जिवाणू खतांचा वापर वाढवण्याची गरज आहे. सुक्ष्म जिवाणूंची शेती उत्पादनावर होणारा परिणाम, वातावरणीय बदल, जमिनीची पोषकता, शाश्‍वत शेतीसाठी उपयुक्‍त माहिती त्यांनी दिली.